आपल्या पीएफमध्ये किती रक्कम आहे पाहण्यासाठी ॲप डाऊनलोड करा
जिल्हा परिषद ठाणे यांनी आपल्या सर्व शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी जीपीएफ ठाणे नावाचे ॲप सुरू केलेले आहे हे ॲप पूर्णपणे सुरक्षित असून प्ले स्टोअरवर व्हेरिफाइड आहे आणि उपलब्ध आहे सर्वांनी हे ॲप इन्स्टॉल करून आपला मोबाईल नंबर टाकून आपल्या खात्याची पूर्ण माहिती घेऊ शकतो.
हे ॲप पूर्णपणे इन्स्टॉल होऊन ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपण
श्री.मनोज हरड
73870 77420
जिल्हा परिषद ठाणे यांना संपर्क करावा व आपली काही माहिती त्यांना द्यावी.
किंवा माहितीमध्ये काही बदल असल्यास सांगावा.
आपल्या पीएफ मध्ये किती रक्कम शिल्लक आहे हे पाहता येईल तसेच स्लिप डाऊनलोड करता येईल
उत्तर द्याहटवा